Tuesday, September 4, 2007

गणेशोत्सव वर्गणी एक समस्या?

आपले आवडते दैवत गणपती बाप्पा आता महिनाभरावर येणे आहेत. त्यासाठी हा जाणिवपुर्वक लिहलेला लेख.(मागिल दोन वर्षाच्या अभ्यासावरुन)
गणेशोत्सव मंडळांची संख्या आता बरीच झालेली आहे.आता प्रश्न असा येतो की,यातील बरीच मंडळे रजिस्टर नसतात.मुद्दा असा आहे की दरसाल या निमित्ताने काही मंडळे वर्गणी गोळा करतात. दरसाल वर्गणी गोळा करण्याच्या नादात बरेच अनुसुचित प्रकार करतात.पोलिसांनी आपल्या नुसार जाहीर करुन टाकले आहे की कोणी वर्गणी गोऴा करु नये किंवा केल्यास त्यासाठी कुणावर जबरदस्ती करू नये.जर कोणी दिली तर स्वखुशिने घ्यावी.अवास्तव वर्गणीची मागणी करु नये.

काही अनुभव-
1. काही मंडळे आपल्या मागिल वर्षाचे पुस्तक देतात , शिवाय त्यांची वर्गणीची अपेक्षा आपण जी काही देउ तेवढीच असते.
2. काही मंडळे दुकान पाहुन आत येताच पावती फाडुन हातावर ठेवतात,मग त्यातला आकडा कितीही असो.
3. काही मंडळे खुप घोळका करुन जास्त वर्गणीची मागणी करतात.
4.आणखी भर म्हणजे गल्लीबोळातील मुले पावती पुस्तक घेउन य़ेतात.

पडलेले प्रश्न -
1.की जि मंडळे वर्गणी मागतात, त्या पैशाची खरच मंडऴांना गरज असते?
2.खरच मिळालेले सगऴे पैसे सत्कारणीच लागतात का?

उपाय-
आपल्या पोलिस आयुक्तांच्या सहीचे निवेदनपर पत्र पेपर मध्ये छापुन द्यावे.
जेणेकरुन हे निवेदन पत्र आपण आपल्या सोसायटी मधे, दुकानात व मंडळामधे लावु शकतो.त्यामुळे वरील गोष्टींना आळा बसेल.शिवाय यासाठी खर्च देखिल कमी येईल आणि मुख्य हेतु देखिल साध्य होइल.

माझीसेना.

मी ४-५ वर्षापासुन खुप सडत आहे... कुणी तरी बघा?

मी आहे पुण्यातला जवळपास मोठा पुल (round about 1 km) ओळखलं का?
पुणे -बंगळुर हायवे वर सिंहगड रोड वरचा bridge. माझ्या बाजुला नविन पुल बांधुन बरिच साल झाले. पण माझ्या सडण्याकडे कोणाचेच लक्श नाही.
आज लिहण्याचे कारण एकच की...... आज घडलेला अपघात ..............................................................
गेली ४-५ वर्षापासुन लोक या पुलाचा खुप त्रास सहन करताहेत. आज ही तेच चालु होते. त्यात पुलाच्या मधे अपघात झाला. एका डंपर ने मोटर सायकलला आपल्या पुढच्या चाकाच्या मधे घेतले.
तरी नशिब बलवत्तर म्हणुन या अपघातातुन मोटर सायकलवरिल व्यक्ति बचावली. यात महाभाग असा कि डंपर चालकाने पुलावरुन खाली उडी मारली but he is alive . (dont think what is height of bridge)
The main intention for this topic is why our sarkar is not intreasted in this bridge.
last 4-5 years we are facing the denger problem from this bridge.
काही लोकल party ने देखिल हा पुल दुरुस्त व्हावा यासाठि प्रयत्न केले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
ह्या पुलाची काही चालु ठळक बाबी खाली आहेत................................................................
१. जागो जागी ओरबडलेला.
२. steel जाळी बाहेर आलेल्या आहेत.
३. पाणी जाण्यास जागा नाही.
४. हलत्या पुलाचा आभास.
५. पावसाळ्यात हमाखास न मोजता येणारी डबकी.
६. २०-३० च्या speed ने वाहने गेलीच पाहीजे.
७. नो ओव्हरटेकींग
८. Smooth driving no possible.
9. Motocross riding is possible.
10. प्रत्येक driver च्या शीव्या खाणारा पुल.

आमचे इतकेच म्हणणे आहे की हा पुल सुधारावा
Lets see when our sarkar wakeup